कोल्हापूर

पथनाट्याचे सादरीकरण

CD

81146
प्राथमिक शिक्षण समितीमार्फत
मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य
कोल्हापूर, ता. २ : मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीद्वारे पथनाट्याद्वारे शहरात ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात जनजागृती केली जात आहे. महापालिका व खासगी शाळातील शिक्षक आणि शिक्षिकांचा पथनाटयामध्ये सहभाग आहे. मतदानाची माहिती दिली जात आहे. लेखन दिग्दर्शन प्रभाकर लोखंडे यांनी केले. प्रशासनाधिकारी शंकर यादव, राजेंद्र कोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. आनंद आकुर्डेकर, बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सचिन पांडव हे परिश्रम घेत आहेत. उत्तर मतदारसंघातील पथनाट्यामध्ये विलास पवार, संतोष कदम, कुमार पाटील, युवराज गायकवाड, तानाजी दराडे, दिपक कुंभार, सुरेंद्र बडद, शिवशंभू गाटे, संतोष आंबेकर, किशोर शिनगारे, संतोष मोरमारे, पिंटू नाईक, वैशाली उलपे, माधवी शिनगारे, गीता घाटगे, मोसमी निकम, चारुशीला बिडवे, कविता रावळ व दक्षिण मतदारसंघ पथनाट्यामध्ये प्रभाकर लोखंडे, राजेंद्र कोरे, विठ्ठल देवणे, आनंदराव लोखडे, रविंद्र नाईक, विक्रमसिंह भोसले, नामदेव वाघ, प्रकाश गावडे, धनश्री जोशी, अरुण सुनगार, सारिका पाटील, नयना चौगुले, सायली शेडगे, गिरीजा जोशी, रुपाली मोरे, वंदिता महाडीक या शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT