कोल्हापूर

अजय, तितीक्षा, सत्यजित, सृष्टी प्रथम

CD

81186
.............
अजय, तितीक्षा, सत्यजित, सृष्टी प्रथम

जिल्हा वरिष्ठ मैदानी स्पर्धेला प्रारंभ ः शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा वरिष्ठ मैदानी स्पर्धेत अजय खाडे, तितीक्षा पाटोळे, सत्यजित पुजारी, सृष्टी रेडेकर आदींनी प्रथम क्रमांक पटकावत पहिला दिवस गाजविला. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून १०५ महिला, पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल असा ः १०० मीटर धावणे पुरुष - अजय खाडे, सार्थक शेलार, अवधूत सुतार, तर महिलांमध्ये तितीक्षा पाटोळे, रितिका मगदूम, दर्शना कंग्राळकर. १५०० मीटर ः सत्यजित पुजारी, संकेत सूर्यवंशी, प्रणव पाटील, महिलांमध्ये सृष्टी रेडेकर, वैष्णवी रावळ, पूर्वा शेवाळे. १० हजार मीटर धावणे ः अभिजित कांबळे, अभिषेक देवकाते, उत्तम पाटील, महिलांमध्ये गौरी वाघरे. ४०० मीटर हर्डल्स पुरुष ः विनायक खोत, प्रणव गवंडी, महिलांमध्ये श्‍वेता चिकोडी, लीना कोहले, तन्वी जामसांडेकर. गोळाफेक ः साकीब मुल्ला, महिलांमध्ये गौरी भारती, मयुरी आरडे, सलोनी सय्यद. तिहेरी उडी ः ओंकार शिनगारे. उंचउडी ः ओंमकार शेळके, भालाफेक ः शुभम कांबळे, कृष्णा कापले यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे उद्‍घाटन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामदास फराकटे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, आर. व्ही. शेटगे, सचिव प्रकुल पाटील-मांगोरे, क्रीडा शिक्षक श्रीधर खराटे, जगन्नाथ पोतदार, प्रा. नवनाथ पुजारी, राष्ट्रीय धावपटू धीरज पाटील, प्रशांत पाटील, अक्षय खोत, महेश मांगले, अश्‍विनी पाटील मांगोरे, सचिन कोरवी, सौरभ बावडेकर, प्रदीप कांबळे, स्वप्निल पाटील, अक्षय कोळी आदी उपस्थित होते.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT