कोल्हापूर

टपाली मतदान बातमी

CD

टपाली मतदानासाठी
विधानसभानिहाय
सुविधा केंद्र

कोल्हापूर ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलिस, होमगार्ड यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी शुक्रवार (ता.३) ते रविवारी (ता.५) पर्यंत मुदत दिली असून, विधानसभानिहाय सुविधा केंद्र सुरू केली आहेत. गहिंग्लजसाठी पंचायत समितीसमोर बचत भवन येथे सुविधा केंद्र आहे. राधानगरी विधानसभेमधील मतदानासाठी तालुका क्रीडा संकुल मौनी विद्यापीठ येथे केंद्र आहे. कागल विधानसभा मतदारसंघासाठी नायब तहसीलदार कार्यालयात केंद्र आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT