कोल्हापूर

पालेभाज्यांची आवक मंदावली, दर वाढले

CD

फोटो- 83095

आवक मंदावली, दरात वाढ झाली
वळवाने दिल्याने उत्पादनात घट; मेथी ३० रुपयाला पेंडी; टोमॅटो २५ रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः वळवाने यंदा ओढ दिल्याने विहिरी, नाले आटले. त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनवर झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आवक मंदावली आणि दरात १० ते १५ रुपयांची वाढ झाली. मेथीच्या एका पेंडीचा दर ३० रुपयांपर्यंत पोहचला, तर टोमॅटोनेही पंचविशी पार केली. बाजारात मेथी, कांदापात, पोकळा, शेपूची आवक अत्यल्प होती. शहरातील कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, गंगावेस आदी ठिकाणी उन्हाचा तडाख्यामुळे गर्दीही तुरळक राहिली.

चौकट
पालेभाज्यांचे दर
मेथी*३० ते ३५ रु. पेंडी
शेपू*२० ते २५रु.
कांदापात*१५ ते २० रु.
आंबाडा*१० रु.
पोकळा* १० ते १५ रु.
पालक* १० रु.
पुदीना*१५ ते २० रु. पेंडी
......
चौकट
फळभाज्यांचे दर
कोबी*२० ते २५ रु. नग
टोमॅटो* (किलो)- २५ ते ३० रु.
ओली मिरची *१०० रु.
ढब्बू मिरची *६० ते ९० रु.
गवार * ६० ते ८० रु.
भेंडी* ४९ ते ६० रु.
दोडका* ४० ते ६० रु.
काकडी * ६० ते ८०रु.
बिनीस *१४० रु.
फ्लॉवर *२० ते ३०रु. (नग)
शेवगा * १५ ते २० रु. (पेंडी)
बीट *१० ते १५ रु. नग
...........
चौकट
तेलाचे किलोचे दर
शेंगतेल*२०४ रु.
सरकी* ११२ रु.
सूर्यफूल *१२० रु.
पामतेल * १०५ रु.
सोयाबीन * १०८ रु.
खोबरे तेल * २२० रु.
.........
आंब्याचे दर
रत्नागिरी हापूस * २०० ते ३५० रु. डझन
देवगड हापूस * ५०० रु. डझन
पायरी * १२०० रु. (४ डझन पेटी)
मानखुर्द * २०० रु. डझन
बिटक्या * ३५० रु. (३० ते ३५ नग)
..........
कोट
उन्हाचा तडाखा आणि वळवाने ओढ दिल्याने पालेभाज्यांची आवक अत्यल्प झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.
- जमीर बागवान, अध्यक्ष, भाजीपाला दलाल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT