कोल्हापूर

पंचगंगा घाटावरील खांब वादात

CD

पंचगंगा घाटावरील खांबांबाबत तक्रार
कोल्हापूर ः पंचगंगा नदीघाटाजवळ विद्युत रोषणाईसाठी बसवण्यात येत असलेल्या खांबांबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. या खांबांमुळे पंचगंगा घाटाच्या परिसरातील हेरिटेज लूक कमी होत असल्याची तक्रार महापालिका प्रशासकांकडे केली आहे. घाट परिसर तसेच पिकनिक पॉईंट उद्यान, जुना शिवाजी पूल या ठिकाणी रोषणाई करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT