कोल्हापूर

‘डी. वाय. पाटील’मध्ये परिचारिका दिन साजरा

CD

‘डी. वाय. पाटील’मध्ये
परिचारिका दिन साजरा

कोल्हापूर : डॉ. डी वाय पाटील कॉलेजमध्ये परिचारिका दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून वानलेस हॉस्पिटल, मिरजच्या प्राचार्या संगीता सातवेकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या ''परिचारिकांची सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे. ज्यामधून आपल्याला मानसिक समाधान तसेच इतरांची सेवा केल्याचे समाधान नेहमी असते''. याप्रसंगी कुलगुरू डॉ. राकेश मुदगल यांनीही परिचारिकांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ. मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्या डॉ. उमरानी जयरामन, उपप्राचार्या प्रा. मनीषा जयपूरकर, प्रा. जानकी शिंदे, ‘यिन’चे अध्यक्ष विशाल बिरांजे उपस्थित होते. श्रीदेवी नायर यांनी सूत्रसंचालन केले. कॉलेज यिन समन्वयक रिचा जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT