कोल्हापूर

एसटीचे आरक्षण आजऱ्यातून पुर्ववत ठेवण्याची मागणी

CD

एसटीचे आरक्षण आजऱ्यातून पूर्ववत ठेवण्याची मागणी
आजरा ः आजरा बसस्थानकातून विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांचे प्रवासी आरक्षण केले जात होते. एसटी महामंडळाने आजरा येथील सुविधा बंद केली आहे. हे आरक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथून केले जाणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. एसटीच्या प्रवासाकरिता आरक्षणासाठी गडहिंग्लज व कोल्हापूरला जाणे खर्चिक व वेळखाऊपणाचे आहे. प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावी लागण्याबरोबर वेळही जाणार आहे. एसटी महामंडळाने प्रवासी वर्गाची अडचण लक्षात घेऊन आजरा येथून आरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT