कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

शुगर मिल चौकात
एकास मारहाण
कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल कॉर्नर येथे झालेल्या मारहाणीत रोहित फकीरराव कस्तुरे (वय ३५, रा. कसबा बावडा) जखमी झाले. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
विषारी द्रव्‍य प्यायल्याने तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर : विषारी द्रव्‍य प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेला सचिन महादेव कांबळे (वय २१, रा. तिटवे, राधानगरी) याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी विषारी द्रव्‍य प्‍यायल्याने उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.
...
पूर्ववैमनस्यातून शियेत हाणामारी
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून शियेतील रामनगरात हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये प्रतीक पंकज चव्हाण, पंकज धोंडिराम चव्हाण (वय २३), तर दुसऱ्या गटातील देवेंद्र काळू जोंधळे (वय २२, रा. कावळा नाका) जखमी झाले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेतील जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT