कोल्हापूर

भवानी मंडप

CD

भवानी मंडप परिसरातील
पॅचवर्क योग्य प्रकारे करू
अधिकाऱ्यांचे पाहणीनंतर आश्‍वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : महापालिका, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तसेच ठेकेदाराने भवानी मंडप परिसरातील खोदाईवरील पॅचवर्क योग्य प्रकारे केले जाईल, असे पाहणीनंतर सांगितले. त्याबाबत सोमवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
फिरोज शेख, राहुल चौधरी यांनी महापालिका व ‌महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत भवानी मंडप येथे पाहणी केली. त्यावेळी तिथे केलेले ओबडधोबड पॅचवर्क कुणी केले, याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांकडून परिसरातील पेव्हिंग ब्लॉकशी मिळतेजुळते पॅचवर्क केले जाईल, असे सांगितले. त्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट त्यांनी संबंधित विभागाची माहिती घेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT