कोल्हापूर

पंचगंगेतून इचलकरंजीस दिवसभर पाणी उपसा बंद

CD

पंचगंगेतून इचलकरंजीस
दिवसभर पाणी उपसा बंद
इचलकरंजी ः पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहरास करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहिला. उपसा केंद्रामधील रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सकाळपासूनच पाणी उपसा बंद राहिला. दिवसभरात युध्द पातळीवर मोहिम राबवून तांत्रिक बिघाड दूर केला. त्यांनतर सांयकाळी पुन्हा पाणी उपसा सुरू झाला. त्यामुळे इचलकरंजीकरांना दिलासा मिळाला आहे. प्रदुषणामुळे गेले काही दिवस खबरदारी म्हणून महापालिकेने पंचगंगा नदीतील उपसा बंद केला होता. मात्र नदी प्रवाहित झाल्यानंतर पाणी उपसा पूर्ववत होत असतानाच आज दिवसभर त्यामध्ये खंड पडला. त्यामुळे साधारणपणे नऊ एमएलडी इतकी पाण्याची तूट निर्माण झाली. दरम्यान, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी रोहित्र दुरुस्तीची यंत्रणा कार्यान्वित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT