कोल्हापूर

शिवराज्याभिषेक बैठक

CD

शिवराज्याभिषेक महोत्सव
समितीतर्फे रविवारी बैठक

कोल्हापूर, ता. १६ : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकानिमित्त १९ मेस राज्यव्यापी बैठक होत आहे. पुण्यातील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी पाच वाजता बैठकीस सुरुवात होईल. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या नियोजनाची ही बैठक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ व ६ जूनला जल्लोषात विविध उपक्रम होणार आहेत. त्यासाठी विविध समित्या नियुक्त केल्या असून, नियोजनासाठी सूचना मागविल्या आहेत. सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

SCROLL FOR NEXT