कोल्हापूर

शिव-शाहू चषक वेट्रन फुटबॉल स्पर्धा

CD

84084
कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेत गिरीश इलेव्हन विरुद्ध अमर अपराध इलेव्हन यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
.................
लोगो ः शिव-शाहू चषक वेट्रन फुटबॉल स्पर्धा

नलवडे, अण्णाप्रेमी, पाटील,
गिरीश इलेव्हन यांचे विजय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : शिवाजी स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित शिव-शाहू चषक वेट्रन फुटबॉल स्पर्धेत शशिकांत नलवडे, अण्णाप्रेमी, उदय पाटील व गिरीश इलेव्हन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
शशिकांत नलवडे इलेव्हनने जनार्दन सूर्यवंशी इलेव्हनचा २-० ने पराभव केला. त्यांच्या प्रदीप पाटील व अमोल सरनाईक यांनी गोल केला. अण्णाप्रेमी इलेव्हन (सॉकर किंग) विरुद्ध के. एल. व्ही. इलेव्हन यांच्यातील सामन्यात अण्णाप्रेमी इलेव्हनने ४-० ने एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांच्या विनायक चौगुले यांनी दोन, राजू काशीद व गजानन कुराडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. उदय पाटील इलेव्हनने दीपक कुपन्नावर इलेव्हनला २ विरुद्ध १ गोलने पराभूत केले. उदय पाटील इलेव्हनकडून रोहित रणनवरे व रवी शेळके यांनी प्रत्येकी एक, तर दीपक कुपन्नावर, राजू शिंदे यांनी एक गोल केला.
गिरीश इलेव्हनने अमर अपराध इलेव्हनवर ५-० ने विजय मिळवला. सचिन पाटील यांनी दोन, अभी शिंदे, सोमनाथ लांबोरे व अमर भोसले यांनी प्रत्येकी एक गोल केला.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT