कोल्हापूर

प्राथमिक शाळा दूरवस्था

CD

फोटो ः 84050

जिल्हा परिषदेच्या शाळांतील
स्वच्छतागृहांची त्वरित दुरुस्ती करा

‘युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क’ची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील स्वच्छतागृहांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना आज देण्यात आले.
त्यात म्हटले आहे, जिल्ह्यात सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी शाळांतील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे आवश्‍यक आहे. त्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी व बांधकाम विभाग यांची संयुक्तिक आहे. ज्यांनी चुकीचे बांधकाम केले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन उभारावे लागेल. शिष्टमंडळात राजू थोरावडे, फिरोज सरगूर, प्रकाश आमते, मोहसीन मुल्ला, पप्पू जाधव, विनोद डुणूंग, श्रीनिवास ब्रह्मपुरे, मोहसीन बागवान, शेखर वडणगेकर, अविनाश माने यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT