कोल्हापूर

स्वच्छतेबाबतचा ढिसाळपणा दूर व्हावा

CD

ajr201.jpg......
84770
आजरा ः आजरा आगारप्रमुखांना निवेदन देताना परशराम बामणे व पदाधिकारी.
-------------------------
स्वच्छतेबाबतचा ढिसाळपणा दूर व्हावा
अन्याय निवारण समितीची मागणी ः आजरा आगारप्रमुखांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २१ ः आजरा बसस्थानकावरील स्वच्छतेबाबत अनास्था दिसत आहे. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहावयास मिळते. याबाबत आगार व्यवस्थापनाने वारंवार विनंती करूनही गांभीर्य दाखवलेले नाही. आगारप्रमुखांनी बसस्थानक स्वच्छतेसह अन्य मागण्यांबाबत काय कार्यवाही केली, असा सवाल अन्याय निवारण समितीने केला आहे. याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना दिले आहे.
स्वच्छता, आरक्षणासह परिसराचे सुशोभीकरण, या विषयावर चर्चा झाली. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, समीर लतिफ यांनी मनोगत व्यक्त केले. आगारप्रमुख श्री. शिंदे म्हणाले, ‘यापुढे स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करू. बसस्थानक आवारात लावल्या जाणाऱ्या फलकांची कोणतीही परवानगी आगाराकडून दिली जात नाही. नगरपंचायतीनीही ती देऊ नये, अशा सूचना केल्या जातील.’ चर्चेत पांडुरंग सावरतकर, यशवंत चव्हाण, संदीप पारळे, प्रसाद जोशी यांनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT