85054
विमल रोहिले
कोल्हापूर ः मरळी (ता. पन्हाळा) येथील विमल बाजीराव रोहिले यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
85064
प्रभावती कांदेकर
कोल्हापूर : तस्ते गल्ली, मंगळवार पेठ येथील प्रभावती बळवंत कांदेकर (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
85063
स्नेहलता रानडे
कोल्हापूर ः शाहूपुरीतील स्नेहलता सीताराम रानडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
85061
आप्पासाहेब इंदूलकर
कोल्हापूर ः साळोखेनगर येथील आप्पासाहेब व्यंकटराव इंदूलकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
85067
राजाराम पाटील
शाहूवाडी ः मरळे (ता. शाहूवाडी) येथील राजाराम बापू पाटील (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सात मुली, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
85038
ीविजया कवाळे
कोल्हापूर : राजारामपुरी तिसरी गल्ली येथील विजया मारुती कवाळे (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
85040
शौकत शेख
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, गवंडी मोहल्ला येथील शौकत महंमदसो शेख (गवंडी) (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, पत्नी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
85043
कमालसो मुल्ला
कोल्हापूर : न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टॅन्ड येथील कमालसो मोहिद्दिनसो मुल्ला (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
00606
आनंदी पाटील
नंदगाव ः येथील आनंदी राजाराम पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
10096
बाळासो भोसले
घुणकी : तळसंदे (ता हातकणंगले) येथील बाळासो तातोबा भोसले (वय ८२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.
85024
विश्वास कांबळे
कोल्हापूर ः बालिंगा (ता. करवीर) येथील विश्वास सदाशिव कांबळे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
04922
बळवंत चौगले
पुनाळ : येथील बळवंत तातोबा चौगले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
02387
कांचन कुडाळकर
पेठवडगाव : येथील कांचन विलासराव कुडाळकर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, बहिणी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२)आहे.
01535
संजय पाटील
भुये : भुये (ता. करवीर) येथील संजय बापूसो पाटील (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
05269
हौसाबाई भोळे
म्हाकवे : आणूर (ता कागल) येथील हौसाबाई शंकर भोळे (वय १०५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
03796
दत्तात्रय पाटील
शाहूनगर ः काैलव (ता. राधानगरी) येथील दत्तात्रय गणू पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) आहे.
04576
राजाराम पाटील
वारणानगर : मांगले (ता. शिराळा) येथील राजाराम आकाराम पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २२) मांगलेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.