कोल्हापूर

कोल्ह्याच्या हल्यात जखमी

CD

अडकूर येथे कोल्ह्याचा तिघांवर हल्ला

चंदगड ः अडकूर - विंझणे मार्गावर ‘बांदेसूर’ नावाच्या शेतात कोल्ह्याने ठराविक अंतराने तिघांवर हल्ला करून जखमी केले. वंदना श्रीकांत अंबिटकर (वय ४५), रेश्मा सुरेश अंबिटकर (१५) व विष्णू रामू भेकणे (५०, तिघेही रा. अडकूर, ता. चंदगड) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काही काळाने कोल्ह्याचाही शेतवडीतच मृत्यू झाला. अडकूर ग्रामस्थांची विंझणे मार्गावर शेती आहे. वंदना अंबिटकर या शेताकडे जात असताना अचानकपणे उसातून बाहेर पडलेल्या कोल्ह्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर काही वेळाने याच मार्गाने जाणाऱ्या रेश्मा अंबिटकर हिलाही तशाच प्रकारे चावा घेऊन जखमी केले. त्यांच्यावर अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, काही वेळाने विष्णू भेकणे यांच्यावरही याच कोल्ह्याने हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT