कोल्हापूर

पी.एन.पाटील प्रतिक्रिया

CD

कोल्हापूर जिल्ह्यातील जनसामान्यांचा व कार्यकर्त्यांचा जिव्हाळा लाभलेले आमदार पी. एन. पाटील यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवत सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्याची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. या प्रेमातूनच करवीरच्या जनतेने त्यांना दोन वेळा आमदारकी बहाल केली.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
....
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. अत्यंत शांत, संयमी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT