कोल्हापूर

विद्यार्थी वसतीगृहात मोफत प्रवेश सुरु

CD

वसतिगृहासाठी मोफत प्रवेश सुरू
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संस्थेच्या शां. कृ. पंत वालावलकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहामध्ये २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त आणि भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक मागासवर्गासाठी पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश क्षमता मर्यादित असून टक्केवारीनुसार प्रवेश दिला जाईल.
वसतिगृहामध्ये सकस आणि पोटभर जेवण, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, मोफत पाठ्यपुस्तके, रात्र अभ्यासिकेची सोय, प्रशस्त ग्रंथालय, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक, क्रीडांगण, एनसीसीची सुविधा, ई-लर्निंग सुविधा, अटल टिकरींग लॅब, टेक्निकलची सुविधा, परिसर सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्षात अशा सोयी आहेत. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयातून प्रवेश अर्ज घेऊन जाऊन भरून आणून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन अध्यक्ष, सचिवांनी पत्रकाद्वारे केले आहे. वसतीगृह प्रवेशासाठी अधिक्षक अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Fire: ठाण्यात मध्यरात्री आगीचा थरार! एकामागोमाग २३ वाहनांनी घेतला पेट, परिसरात धुराचे मोठे लोट; Video Viral

Pune News: पुणेकरांचे कोट्यवधी रुपये ‘सांडपाण्या’त; दर्जाहीन कामे, गळक्या वाहिन्यांमुळे मुळा-मुठा नदी बनली गटार

Samruddhi Expressway: ट्रकला आग लागून चालकाचा जळून मृत्यू; पुलाखाली पडल्याने दुसऱ्याचा अंत

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला, हा काळा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gokul Milk Union Election : सतेज पाटलांविरोधात, हसन मुश्रीफांनी कंबर कसली; ठरावधारक ऐन सणासुदीत सहलीवर; क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून जोरदार फिल्डींग

SCROLL FOR NEXT