कोल्हापूर

निधन वृत्त

CD

87239
शालूबाई चव्हाण
कोल्हापूर : आपटी (ता. पन्हाळा) येथील शालूबाई कृष्णा चव्हाण (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

87243
अथर्व भोसले
कोल्हापूर : कदमवाडी, पुण्यपर्व को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी येथील अथर्व अमर भोसले (वय २४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.

87244
वामन जोशी
कोल्हापूर : वामन गजानन जोशी (वसवगडेकर) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.

87245
जान्हवी चव्हाण
कोल्हापूर : फुलेवाडी दुसरा बस स्टॉप येथील जान्हवी प्रकाश चव्हाण (वय १८) हिचे निधन झाले. तिच्या मागे आई-वडील, परिवार आहे.

03430
वर्षा वागरे
कसबा तारळे : करंजफेण (ता. राधानगरी) येथील वर्षा राजेंद्र वागरे (वय ३४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२) आहे.

01819
प्रकाश बोंगाळे
पट्टणकोडोली : येथील प्रकाश वसंतराव बोंगाळे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.

gad12.jpg :

87236
प्रकाश शहा
गडहिंग्लज : येथील प्रकाश राजाराम शहा (वय ७६) यांचे निधन झाले. पार्श्व एम्पायर उद्योगसमुहाचे ते प्रमुख होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. उठमणू विधी उद्या (ता.२) सकाळी अकराला आहे.

02342
मारुती पाटील
सोनाळी : पाटेकरवाडी (ता. करवीर) येथील मारुती शंकर पाटील (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.


00950
आप्पासो लोंढे
नृसिंहवाडी : येथील आप्पासो रामचंद्र लोंढे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सून व नातवंडे असा परिवार आहे.

03547
अलका नरुटे
कळे : येथील अलका अनंत नरुटे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT