कोल्हापूर

एक्झीट पोल

CD

महाविकास आघाडीचा
राज्यात मुसंडीचा दावा
मुंबई, ता. १ ः लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे २८ तर महायुतीचे २० उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचा दावा विजयपथ पॉलिटिकल कन्सल्टन्सीने केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघातून किमान १५ ते २० हजार मतदारांचा कल यासाठी त्यांनी जाणून घेतला. निवडणुकीतील स्थानिक बलाबल, पक्षीय समीकरणे, जातीय समीकरणे, प्रचाराचे मुद्दे, स्थानिक प्रश्न व टप्प्याटप्प्याने बदलत गेलेला निवडणुकीचा रंग या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे. थेट जनतेतून आलेला कल या माध्यमातून सांगण्यात आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला २८ तर महायुतीचे २० उमेदवार विजयी होतील, असा यांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT