कोल्हापूर

वीज खांब बदलण्याची

CD

वाकरेतील विद्युत खांब
दुरूस्त करावेत
कोल्हापूर , ता. १ ः वाकरे (ता. करवीर) येथील शाहूनगर भागातील गंजलेले वीजखांब व वाहिन्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याचे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत; अशा मागणीचे निवेदन वाकरे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
वाकरेतील चार ते पाच विजेचे खांब गंजलेले आहेत ते दुरुस्त करावेत; अशी मागणी महावितरणकडे केली आहेः मात्र त्याची दखल घेतलेली नाही. वीज खांब, वाहिनी बदलण्यासाठी ५३ हजार ४९९ रूपये खर्च असल्याचे अंदाजपत्रकासोबत तिघा तक्रार करणाऱ्यांना महावितरण कंपनीने नोटीस पाठवली आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे खांब तुटणे किंवा वीज वाहिन्या तुटून हानी होण्याचा संभव आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येतात. या कामाचाच भाग म्हणून वीज खांब बदलणे किंवा वीज वाहिन्या बदलण्याचे कामे करावीत; अशी अपेक्षा होतीः मात्र ती पूर्ण झालेली नाही. याउलट ग्रामस्तांहक अंदाजपत्रक पाठवले आहे. याची दखल घेऊन महावितरण कंपनीने वीज खांब व वाहिनी दुरूस्त करून द्यावी; अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक सेलचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Tiger sighting : राधानगरीच्या जंगलात दोन वाघांची नोंद, कॅमेऱ्यात झाले कैद; सह्याद्रीत 9 वाघांची संख्या

Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Gold Silver Price Fall 2026 : सोने ५३ तर चांदी २ लाखांनी स्वस्त, ४ महिन्यात दरात मोठी घसरण; युद्धामुळे दर आणखी उतरणार?

Sankashti Chaturthi : करिअरमधील अडथळे दूर करायचेत? मग आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाला अर्पण करा 'या' ५ गोष्टी; यशाचा मार्ग होईल मोकळा!

Pune News: पुण्यातील अनधिकृत इंटरनेट केबल रडारवर; महापालिकेकडून कारवाई ; ‘वर्क फ्रॉम होम’ला फटका

SCROLL FOR NEXT