कोल्हापूर

प्राचार्य रफिक पटेलांचा गडहिंग्लजला गौरव

CD

gad213.jpg
87305
गडहिंग्लज ः प्राचार्य रफिक पटेल यांचा गौरव हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी जयंत आसगावकर, जे. बी. बारदेस्कर, दादा लाड, अरविंद बारदेस्कर, फिलॉन बारदेस्कर आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
प्राचार्य रफिक पटेलांचा
गडहिंग्लजला गौरव
गडहिंग्लज, ता. २ ः येथील साधना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य रफिक पटेल यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. चंद्रकांत गुजर अध्यक्षस्थानी होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘पटेल हे कुशल संघटक आहेत. शिक्षण, समाजकारण, राजकारण क्षेत्रात त्यांचा लिलया वावर आहे. त्यांच्या या संघटन कौशल्याचा समाजाला लाभ व्हावा.’ पटेल यांचा सपत्नीक सत्कार मुश्रीफ व फिलॉन बारदेस्कर यांच्या हस्ते झाला. डॉ. किरण खोराटे, एल. एस. पाच्छापुरे, आमदार जयंत आसगावकर, भगवानराव साळुंखे, दादा लाड, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, जे. बी. बारदेस्कर यांची भाषणे झाली. पटेल यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राहुल पोवार, बाबा पाटील, सतीश पाटील, किरण कदम, प्रकाश पताडे, सुरेश कोळकी, हेमंत कोलेकर, एम. डी. पाटील आदी उपस्थित होते. अरविंद बारदेस्कर यांनी स्वागत केले. सुरेश दास यांनी मानपत्राचे वाचन केले. गणपतराव पाटोळे, निलोफर शेख यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य इनास कुटीन्हो यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT