कोल्हापूर

गड- कास्यपदक विजेता

CD

फोटो क्रमांक : gad217.jpg

87356
जुबेर नदाफला कास्यपदक
गडहिंग्लज ता. २ : येथील फिजिक जिमचा नवोदित व्यायामपटू जुबेर आमीर नदाफने कोल्हापूरातील जिल्हा निवड चाचणीत कास्यपदक पटकाविले. कोल्हापूर पॉवरलिप्टींग असोसिएशनमार्फत जिल्हास्तरीय अजिंक्यपद आणि राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाली. कनिष्ठ गटात त्याने हे यश मिळविले. प्रा. डॉ. प्रशांत पाटील, विजय वडगावकर, आकाश कवडे यांच्या हस्ते त्याचा गौरव झाला. जुबेरने पहिल्याच स्पर्धेत हे यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT