कोल्हापूर

निधन वृत्त

CD

87424
माई दिवाण
कोल्हापूर : येथील माई दिवाण (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

87358
प्रवीण घोरपडे
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील प्रवीण जयसिंगराव घोरपडे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, भाऊ-बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३) सकाळी आहे.

87366
दत्तात्रय देसाई
कोल्हापूर : लिंगनूर, कसबा नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील दत्तात्रय विठोबा देसाई (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, दोन मुलगे, पुतण्या असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३) आहे.

87438
छाया पाटील
कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील छाया प्रभाकर पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

01123
नामदेव पाटील
प्रयाग चिखली : रजपुतवाडी (ता. करवीर) येथील नामदेव बापू पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ४) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT