कोल्हापूर

दौलत-अथर्वचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

CD

chd33.jpg :
87553
हलकर्णी : दौलत अथर्व कारखान्यात मिल रोलर पूजन प्रसंगी संचालक विजय पाटील आदी.
-----------------------
दौलत-अथर्वचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
विजय पाटील : २०२४-२५ हंगामासाठी मिल रोलरचे पूजन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : दौलत अथर्व कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी १६ हजार २५० हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. त्यानुसार या वर्षी सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित केल्याचे संचालक विजय पाटील यांनी सांगितले. २०२४-२५ हंगामासाठी त्यांच्या हस्ते मिल रोलर पूजन झाले. या वेळी ते बोलत होते. तांत्रिक व्यवस्थापक एम. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आतापर्यंत सर्व हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले वेळेवर आदा केली आहेत. तोडणी व वाहतूक यंत्रणेचीही बिले वेळेत दिली आहेत. या वर्षीही कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.’’ कारखान्यातील यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती विवेकाने सुरू आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT