कोल्हापूर

पाणी बंद

CD

ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा आज, उद्या बंद
तपोवन मैदानाजवळ क्रॉस कनेक्शनचे काम; टॅंकरची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः तपोवन मैदान येथील क्रॉस कनेक्शनचे काम केले जाणार असल्याने मंगळवार (ता. ४) व बुधवारी (ता. ५) ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यावर अवलंबून भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
अमृत योजनेंतर्गत तपोवन मैदान येथे मुख्य वितरण नलिकेस क्रॉस कनेक्शन केले जाणार आहे. उद्या (ता. ४) दुपारनंतर होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारीही (ता. ६) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ए, बी, वॉर्ड मधील वसंत विश्वास पार्क, अमरनाथ मंदिर परिसर, बाबूराव साळोखे पार्क परिसर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी परिसर, जिवबा नाना जाधव पार्क परिसर, सुर्वेनगर परिसर, साळोखेनगर परिसर, रायगड कॉलनी परिसर, मोरे-माने नगर, संभाजीनगर स्टॅंड परिसर, शहाजी वसाहत परिसर, जरगनगर परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, सुभाषनगर परिसर, वाय. पी. पोवारनगर परिसर, मंगळवार पेठ परिसर, शिवाजी पेठ, कणेरकरनगर परिसर, आपटेनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, बोंद्रेनगर परिसर, सानेगुरुजी वसाहत परिसर, राधानगरी रोड परिसर आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Hijab Ban : हिजाब बंदी आदेश अखेर रद्द; आता शाळा-कॉलेजमध्ये जानवे, पगडी, रुद्राक्षही घालण्यास परवानगी; सरकारच्या नव्या आदेशात काय?

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मेगा ब्लॉक; नागपूर-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

Hadapsar Bomb CCTV footage : हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा सीसीटीव्हीत कैद , 'महत्वाचे धागेदोरे हाती' पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

Virat Kohli Century: IPL मध्ये विराटच शतकांचा 'किंग'! KKR विरुद्ध केलेल्या १०५ धावांनी घडवला इतिहास, पाहा काय केलाय विक्रम

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT