कोल्हापूर

विद्यार्थ्यांसाठी मोफत सायको मॅट्रिक टेस्ट

CD

विद्यार्थ्यांसाठी मोफत सायको मॅट्रिक टेस्ट
कोल्हापूर, ता. ३ : समिधा प्रतिष्ठान व योगदान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मोफत "सायको मॅट्रिक टेस्ट" व त्यानंतर त्याबाबतचे समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी योग्य शैक्षणिक उपक्रम निवडणे आणि त्याच्या अनुषंगाने नंतर योग्य व्यवसाय किंवा नोकरी निवडणे हे त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा चुकीचे अभ्यासक्रम निवडल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते किंवा त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे यश मिळत नाही. यासाठी त्याच्या मानसिकतेच्या दृष्टीने त्याचे मूल्यांकन व्हावे आणि त्याला योग्य अभ्यासक्रम निवडण्यास मदत व्हावी यासाठी विविध प्रकारच्या सायको मॅट्रिक टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत. शनिवार (ता. ८) ही चाचणी होणार असून, त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी समुपदेशन होणार आहे. अजित ठाणेकर किंवा विजयसिंह खाडे पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Electric Shock : वडाळी-जैतखेडा रस्त्यावरील दूध डेअरीत विजेचा धक्का; २७ वर्षीय अक्षय खिल्लारेचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Pune Ganesh Visarjan live: पुण्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला डिजिटल उत्सवाची जोड

SCROLL FOR NEXT