कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

सार्वजनिक ठिकाणी
लघुशंका केल्याप्रकरणी गुन्हा
कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर परिसरातील मंदिरानजीक उघड्यावर लघुशंका करणाऱ्या एका व्यक्तीवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जाणीवपूर्वक असे कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
...
मुलीला मारहाणप्रकरणी
गुन्हा दाखल
कोल्हापूर ः सोमवार पेठेत मुलीचा गळा दाबून दगडाने मारहाण करणाऱ्या मयूर पवार (वय २०, रा. घिसाड गल्ली) व ईश्वर पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुलीच्या वडिलांना लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
...
बॅंकेच्या ताब्यातील
मालमत्तेत शिरकाव
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील बलराम कॉलनीत बॅंकेच्या ताब्यातील मालमत्तेचे कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सलीम हारून मुल्ला (वय ५२), जरीन हारून मुल्ला (६७) अशी त्यांची नावे आहेत. बॅंक अधिकारी राकेश कुमार हे तपासणीला गेले असता येथील सीलबंद कुलपे तोडून आत शिरकाव केल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

मुंबईत 'ग्रीन फॉरेस्ट' उभारणार, कांजूरमार्ग कचरा डेपोच्या दुर्गंधीपासून सुटका होणार; एकनाथ शिंदे यांचे आदेश जारी

SCROLL FOR NEXT