कोल्हापूर

हिरो मेवरीक ४४० चे युनिक हिरो मध्ये आणावरण

CD

87733
कोल्हापूर : युनिक हिरो येथे ‘हिरो मेवरीक ४४०’ या दुचाकीच्या अनावरण व वितरण प्रसंगी मान्यवर.

‘हिरो मेवरीक ४४० चे’
युनिक हिरोमध्ये अनावरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘हिरो मोटोकॉर्प’ने प्रीमियम क्लास या श्रेणीतील ४४० सी. सी. इंजन क्षमता असणारी मेवरीक ही दुचाकी बाजारात आणली आहे. या गाडीचे अनावरण आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिले वितरण कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते युनिक हिरोतर्फे करण्यात आले. युनिक ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन कांतिलाल चोरडिया यांचे हस्ते गाडीच्या चाव्या ग्राहकांना प्रदान करण्यात आल्या.
४४० सी. सी. व २७ बी.एच.पी. ३८ एनएम टॉर्कचे शक्तिशाली इंजिन, ड्युएल चॅनेल, ए. बी. एस हायड्रॉलीक ट्वीन शॉकॅब्‍सॉर्बर्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्रॅक्शन कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही गाडीची वैशिष्ट्ये असून, आकर्षक पाच रंगांत गाडी उपलब्ध आहे. टेस्टराईडसाठी युनिक हिरोमध्ये उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॅनेंजिंग डायरेक्टर विशाल चोरडिया यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT