कोल्हापूर

पर्यावरण दिन उपक्रम

CD

लोगो - तनिष्का
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातही वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कोडोली, कोतोली व उत्रे (ता. पन्हाळा) येथे तनिष्कांनी वृक्षारोपण करून जनजागृती केली.

88535
कोडोली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथे ‘तनिष्का’च्या रूपाली पाटील गटाच्या माध्यमातून कोडोली येथे वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी सीमा पाटील, पूनम जाधव, दीपाली कोळी, शिवानी कापरे, जयदीप पाटील, प्रकाश हराळे, सरदार पाटील उपस्थित होते.

88534
कोतोली : येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना तनिष्का गटप्रमुख लता परीट यांच्यासह सदस्या शीतल पाटील, रंजना पाटील, लता लवटे, शांता पाटील, बाळाबाई पाटील, सावित्री लवटे आदी.

------------
88147
कोल्हापूर ः खंडोबा तालीम दक्षता समितीतर्फे पद्माराजे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

खंडोबा तालीम दक्षता कमिटीतर्फे वृक्षारोपण
कोल्हापूर : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम दक्षता समितीतर्फे पद्माराजे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी या उद्यानात चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन खंडोबा दक्षता समितीतर्फे उद्यान संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. समितीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी पद्माराजे उद्यानमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवाजी मोरे, भरत जाधव, विक्रम मोरे, पंडित पोवार, प्रवीण जरग, मुकुंद मोरे, जितू चोपदार, प्रा. अभिजित वणिरे, नंदकुमार करवते, अजित हारुगले, प्रतिभा जाधव, शोभा पाटील व सदस्य उपस्थित होते.
--------------------
88198
कोल्हापूर : माणगावमधील ए. पी. मगदूम हायस्कूलतर्फे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना उपस्थित मान्यवर.

मगदूम हायस्कूलतर्फे प्रांगणात वृक्षारोपण
कोल्हापूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर महानगर आणि माणगावमधील ए. पी. मगदूम हायस्कूलतर्फे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, प्रांत सहकोषाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी, महानगर संघटक सुहास गुरव, कोषाध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विनायक वाळवेकर, सहसंघटक प्रशांत चौगुले, सदस्या सुधा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. एस. एस. खोत, आर. के. माने, शिवाजी गोंधळी, वाळवेकर. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक पी. आर. बिरनाळे यांनी आभार मानले.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार

Gobar Tax: पाकिस्तानने गायी-म्हशीच्या शेणावरही लावला कर; जगभरात चर्चा, काय आहे गोबर टॅक्स?

Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Latest Marathi News live Update : दिव्यांग उमेदवारांचे आंदोलन; भरतीतील अन्यायाविरोधात संताप, आंदोलकाचा मृत्यू

Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT