कोल्हापूर

डेंगी तपासणी

CD

३२ घरांत आढळल्या
डेंगी डासांच्या अळ्या

कोल्हापूर, ता. ५ : महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन १३१६ घरांचे सर्वेक्षण केले. त्‍यामध्‍ये ३२ घरांमध्ये डेंगी डासांच्या आळ्या सापडल्या.
राजारामपुरी, शाहूपुरी, महाडिक माळ, शाहू कॉलनी, नेहरुनगर, सुभाषनगर, सोमवार पेठ, नागाळा पार्क, शनिवार पेठ, बुधवार पेठ, निंबाळकर मार्ग, सिद्धार्थनगर या भागांमध्ये आरोग्‍य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. डासांचे जीवनचक्र खंडित होण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे गरजेचे आहे. दिवसा डास चावू नयेत याची दक्षता घ्यावी. एखाद्याला ताप आल्यास रुग्णाने त्वरित नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'एफडीए'ची केंद्राविरोधातील याचिका मागे, FSSAIचा न्यायालयाबाहेर तोडग्याचा प्रस्ताव; सामोपचाराचे प्रयत्न

IND vs NZ: OUT OR NOT OUT? अंपायरच्या निर्णयावर न्यूझीलंडचे खेळाडू भडकले; पंत म्हणाला, 'अंपायर अंधळे नाहीत'

Crime News: पाथर्डीत अवैध धंद्यांवर छापे; गुन्हा दाखल ;११ जण ताब्यात, चार पोलिस पथकांची कारवाई

Marathi News Live Updates : रामवाडी मेट्रो स्टेशन लाईनमध्ये बिघाड, वनाज ते रामवाडी मेट्रो सेवा ठप्प

Car Theft: पहिली कार रस्त्यातच सोडून चोरट्यांनी दुसरी पळवली ;श्रीगोंदेतील मध्यरात्रीचा अजब प्रकार; पोलिसांसमोर कारच्या शोधाचे आव्हान

SCROLL FOR NEXT