कोल्हापूर

पृथ्वी मोरे यांची निवड जाहिरात बातमी

CD

88361
पृथ्वी मोरे
..........
शिक्षण प्रसारक मंडळाच्या
प्रशासन अधिकारीपदी मोरे
कोल्हापूर ः शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या प्रशासन अधिकारीपदी पृथ्वी अजितराव मोरे यांची निवड झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, माजी नगरसेवक अजित मोरे, कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EMI Rule: मेडिकल इमर्जन्सी किंवा पगार उशिरा आल्याने EMI चुकली? बँकेचे हे नियम माहीत आहेत का?

Ratnagiri Electricity Demand October Heat : रत्नागिरीत 'ऑक्टोबर हीट'चा महावितरणला फटका; विजेची मागणी 180 मेगावॉटवर, तब्बल 38 कोटींची बिलं थकीत!

साडी नेसण्याची पद्धत खटकली अन् थेट जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं व्यक्त केला संताप

Maharashtra Live News : उघड्या चेंबरमध्ये पडला चिमुकला ; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Rohit Sharma News: रोहितला पुन्हा Mumbai Indians चे कर्णधारपद देणे, ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब; २०२७ वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांना धोका... कसा?

SCROLL FOR NEXT