कोल्हापूर

पाणीपुरवठा कमी दाबाने

CD

ए, बी वॉर्डात
कमी दाबाने पाणी
सहा टँकरच्या १४ फेऱ्यांनी पाणीपुरवठा
कोल्हापूर, ता. ६ ः क्रॉस कनेक्शनचे काम झाल्यानंतर ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून सुरू झाला तरी आजही अनेक भागात कमी दाबाने पाणी मिळाले. त्यामुळे दिवसभरात सहा टँकरच्या १४ फेऱ्यांनी विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला.
तपोवन मैदानातील काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी रात्रीपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. जलवाहिनीला नुकतेच वेल्डिंग केले असल्याने पूर्ण दाबाने पाणी सोडलेले नाही. परिणामी अनेक भागात कमी दाबाने मिळाले. काही ठिकाणी अतिशय कमी पाणी आले. यामुळे आज दिवसभरात टॅंकर मागवले जात होते. सहा टॅंकरनी ए, बी वॉर्डमधील विविध भागात १४ फेऱ्या केल्या. जरगनगरसारख्या उंचावरील भागातही पाण्याचा ठणठणाट जाणवला. त्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. आज सुरळीत पाणीपुरवठा केला जात असून शुक्रवारपासून सर्व भागांत योग्य दाबाने पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT