कोल्हापूर

पोलिस वृत्त २

CD

अपघातातील जखमीचा मृत्यू
कोल्हापूर, ता. ६ : सांगली फाट्यानजीक दुचाकी घसरून पडल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या संभाजी बजरंग हेळवी (वय १९, रा. मायाक्का चिंचली, जि. बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (ता. ५) रात्री घडलेल्या अपघातानंतर उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

विषारी द्रव प्यायलेल्या
विवाहितेचा मृत्यू

कोल्हापूर : विषारी द्रव प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेल्या रुपाली विश्वास देवण्णार (वय ३५, रा. निलजी, ता. भूदरगड)यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. बुधवारी राहत्या घरी विषारी द्रव प्यायल्याने गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (ता. ६) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT