कोल्हापूर

रायगड बातमी जोड

CD

मर्दानी खेळांनी डोळ्याचे पारणे फिटले
गेले दोन दिवस रायगडावरील होळीचा माळ मर्दानी खेळाच्या चैतन्याने भरून गेला. छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मर्दानी खेळातील प्रत्येक कौशल्याला उपस्थित शिवभक्तांनीही प्रतिसाद देत त्यांचे कौतुक केले. लेझीम व ढोल पथकांनी वातावरण शिवमय झाले. ‘जय शिवाजी, जय भवानी’ घोषणेने आसमंत व्यापून गेला. त्याने रायगडवर शिवकालीन वातावरण जागृत केले. सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबई तसेच विदर्भ, मराठवाडा भागातून शिवभक्त आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

farmer Son Success Story: पळशीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी अधिकारी; इच्छापूर्तीसाठी चिकाटीने केला अभ्यास, आई-वडिलांचे स्वप्न झालं पूर्ण!

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

SCROLL FOR NEXT