कोल्हापूर

बाल कामगार दिनानिमित्त शासनातर्फे आवाहन

CD

आंतरराष्ट्रीय बाल कामगारविरोधी
दिवसानिमित्त शासनातर्फे आवाहन
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त बुधवारी (ता. १२) जिल्ह्यातील आस्थापना, दुकाने, कारखाने आणि अन्य व्यावसायिकांना शासनातर्फे आवाहन केले आहे. यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके म्हणाले, ‘‘बाल आणि किशोरवयीन कामगार अधिनियम २०१६ नुसार १४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे. तसेच १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग आणि प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने आणि नियुक्ती करणाऱ्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना २०,००० रुपये ते ५०,००० रुपयांपर्यंत दंड, सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. जिल्ह्यामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये १४ वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग, प्रक्रियामध्ये १८ वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निर्दशनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, ५७९, ई, व्यापारी पेठ, शाहूपुरी येथे संपर्क साधावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT