कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

अपघातातील जखमीचा मृत्यू
कोल्हापूर ः गोकुळ शिरगाव बायपास रोडवर झालेल्या अपघातातील जखमी शशिकांत पांडुरंग कांबळे (वय ४६, रा. गोकुळ शिरगाव) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला होता. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
कात्यायनी पार्कात
एकास मारहाण
कोल्हापूर ः घराजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांना विचारणा केली असता अरुण वसंत नाईक (वय ५८, रा. कात्यायनी पार्क, कळंबा) यांना मारहाण करण्यात आली. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघा संशयितांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याचे जखमीने पोलिसांना सांगितले. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
दुचाकी घसरून
तिघे जखमी
कोल्हापूर ः भादोले (ता. हातकणंगले) नजीक दुचाकी अपघातात तीन भाविक जखमी झाले. आदमापूर येथे देवदर्शन करून सर्वजण घरी परतत होते. कृष्णा मोहन कराडे (वय २४), राजेश मधुकर दमाणे (३०), दत्तात्रय महादेव जावीर (३०, तिघे रा. पलूस, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT