कोल्हापूर

वळण धोकादायक

CD

फोटो- 88731

पदपथावरील गटारीचे झाकण
फुटल्यामुळे वळण धोकादायक

हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल रस्ता

कोल्हापूर, ता. ७ : हॉकी स्टेडियम ते कळंबा जेलपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करून पूर्ण झाला आहे. दरम्यान कळंबा जेलजवळ गारगोटी महामार्ग जोडणाऱ्या  रस्त्यावरील पदपथावर केलेल्या गटारीचे झाकण फुटल्यामुळे हे वळण धोकादायक ठरत आहे.
शहरात खड्डा नव्याने झालेला एकमेव रस्ता असल्यामुळे वाहने  वेगानेच असतात. परंतु, पदपथावरील चेंबरचे झाकण नसल्यामुळे झालेला खड्डा वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यामध्ये रिक्षा अडकून अपघात झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चेंबरचे झाकण नवीन करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT