कोल्हापूर

अकरावी प्रवेश

CD

अकरावी प्रवेशासाठी
६००५ विद्यार्थ्यांची नोंदणी

कोल्हापूर, ता. ७ : शहरातील २९ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शाखेच्या प्रवेशासाठी आजअखेर ६००५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने २७ मेपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जातील पहिला भाग भरण्याची सुविधा सुरू केली. या सुविधेंतर्गत आज दिवसभरात ४१० विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दहावी गुणपत्रिका मंगळवारी मिळणार असून, त्यादिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

Domestic Gas Cylinder Misused by Hotels : हॉटेलमध्ये घरगुती गॅस; भरारी पथक सुस्त

बोर्डाचा मोठा निर्णय! कॉपी रोखण्यासाठी आता ग्रामीणऐवजी शहरांमध्येच सर्वाधिक परीक्षा केंद्रे; बोर्डाची पथके तपासणार प्रत्येक केंद्रांवरील सुविधा, वाचा...

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

SCROLL FOR NEXT