कोल्हापूर

डॉ. ओमप्रकाश शेटे आज दौऱ्यावर

CD

डॉ. ओमप्रकाश शेटे
आज दौऱ्यावर

कोल्हापूर : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे शनिवारी (ता. ८) जिल्हा दौऱ्यावर येत असून ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.२० वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी ११ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे प्रवाशांसाठी अथायु हॉस्पिटलच्या वैद्यकीय तपासणी कक्षाचा प्रारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आयुष्मान भारत, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी तीन वाजता टाकाळा रोडवरील संजीवनी कॅन्सर क्लिनिक प्रारंभ कार्यक्रमास उपस्थिती, रात्री आठ वाजता राखीव व मुक्काम राहणार आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता इचलकरंजी येथील शहीद भगतसिंग बाग परिसरातील नारायणी हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट, दहा वाजता दाते मळा येथील श्री अग्रसेन भवन येथे जैन फ्रेंड सर्कल व अथायु हॉस्पिटलद्वारे आयोजित नि:शुल्क महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटन समारंभास उपस्थिती, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहणार आहे. रात्री ८.५० वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने त्यांचे मुंबईकडे प्रयाण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT