कोल्हापूर

प्रा. डॉ. नलगे सोहळा समितीतर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार

CD

88842

प्रा. डॉ. नलगे सोहळा समितीतर्फे
जिल्हाधिकारी येडगे यांचा सत्कार

कोल्हापूर, ता. १० : प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे साहित्यनिर्मिती शताब्दी सोहळा नुकताच झाला. या सोहळ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहुण्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या, पण कार्यव्यस्ततेमुळे ते सोहळ्यात सत्कार स्वीकारू शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच जिल्हाधिकारी श्री. येडगे यांचा मार्गदर्शक समितीचे ज्येष्ठ सदस्य, साहित्यिक प्रा. किसनराव कुऱ्हा‍डे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्रा. डॉ. नलगे हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर, कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, कार्यवाह प्रा. डॉ. रूपा शहा, सचिव युवराज कदम, सहकार्यवाह मारुती फाळके, खजिनदार अनिता नलगे, निवृत्त वायुसेना अधिकारी एम. डी. देसाई तसेच संग्राम निकम यांचा यावेळी शाल व स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Panvel: निरागस लेकरावर निर्दयी अत्याचार! अंगणवाडीत जाण्यास नकार; मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

Ketan Agarwal Murder Case : केतनला टक्कल होते, विग लावायचा म्हणून त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं; सियाने पोलिसांना सांगितले हत्येचे खरे कारण

SCROLL FOR NEXT