कोल्हापूर

खिदमत फाउंडेशनतर्फे सोनेखान यांचा सत्कार

CD

खिदमत फाउंडेशनतर्फे
सोनेखान यांचा सत्कार 
आजरा ः येथील राहत खिदमत फाउंडेशनच्या वतीने चोवीस वर्षे देशसेवा करून सैन्यदलातून निवृत्त झालेले हवालदार अब्दुलवाहिद सोनेखान व सामाजिक कार्यकर्ते हसन तकीलदार यांचा सत्कार झाला. सोनेखान सन २००० मध्ये मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये रुजू झाले. एक वर्षानंतर २२ मराठा लाईट इन्फ्रन्ट्री हैदराबाद येथे कार्यरत होते. त्यांनी बारामुल्लामधील ऑपरेशन ओपी रक्षक, ऑपरेशन सियाचीन ब्लेश्चर, माणिपूर येथे सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते हसन तकीलदार यांनी मेकॅनिक ग्रुप व अमन स्पोर्टस् ग्रुपच्या वार्ता फलकांना बोलके करून समाजातील अनेक घडामोडिंचे वास्तव लिखाण केले. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग राहीला आहे. यावेळी करीम कांडगावकर, शफिक तकीलदार, मौजुद माणगावकर, मजीद मुल्ला, बबलू शेख, मोहसीन हेरेकर, जमील निशानदार, तौफिक काकतीकर आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT