कोल्हापूर

अश्‍विन नरसिंघानीचे राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश

CD

89116
पार्थ देवरूखकर- अश्‍विन नरसिंघानी
.......
अश्‍विन नरसिंघानीचे
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः बंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मालिका टेनिस स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत कोल्हापूरच्या अश्‍विन नरसिंघानी याने महाराष्ट्राच्याच पार्थ देवरूखकर याच्या साथीने उपविजेतेपद पटकाविले.
त्याने या स्पर्धेत देवरूखकरच्या साथीने पहिल्या फेरीत सी. येले - ए. भट्टाचार्य (बंगळूर) या जोडीचा ६-२, ६-२ असा पराभव केला. उपांत्य लढतीत या जोडीने जे. ब्रायन (कर्नाटक) - केएस नितनबर्थ (चेन्नाई) या जोडीचा ६-२, ८-५ असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत या जोडीने अमित मुंड (अहमदाबाद) - प्रत्युषराज गोयल (नोएडा) या जोडीवर ६-२, ७-५ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत मात्र या जोडीला बंगळूरच्या श्रीकर डोनी- केविन टायटस यांच्याकडून ७-५, २-६, ११-९ असा कडव्या झुंजीत पराभव स्वीकारावा लागला. अश्‍विन हा केडीएलटीएचा खेळाडू व अर्शद देसाई टेनिस अकादमीचा प्रशिक्षणार्थी आहे. त्याला प्रशिक्षक मनल देसाई यांचे प्रशिक्षण लाभले.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT