कोल्हापूर

कलाशिक्षक पोवार यांचा सत्कार

CD

कलाशिक्षक पोवार
यांचा सत्कार
गडहिंग्लज ः येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाचे निवृत्त कलाशिक्षक संभाजी पोवार यांचा गौरव केला. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोप देऊन त्यांचा सत्कार झाला. ‘केडीसीसी’चे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, प्रशांत शिंदे, बाळकु शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. पी. डी. पाटील, अरविंद मोरे, विजय कर्णे, राम वैराट, संजय सोनार, उदय पाटील, तानाची अस्वले, राजेंद्र धोंगडे, सुहास कुरूकले यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक अरुणा कांबळे यांनी स्वागत केले. संस्थापक साताप्पा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. सायली पोवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT