कोल्हापूर

माई टीव्हीएसमध्ये "आरटीआर १६०" चे अनावरण

CD

89285
कोल्हापूर : ‘माई टीव्हीएस’मध्ये ‘अपाचे आरटीआर १६०’ या दुचाकीचे अनावरण करताना मान्यवर.

‘अपाचे आरटीआर १६०’चे
‘माई टीव्हीएस’मध्ये अनावरण 
कोल्हापूर, ता. ११ : नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० या ब्लेझ ऑफ ब्लॅक एडिशन अशी ओळख असणाऱ्या गाडीचे अनावरण ‘माई टीव्हीएस’मध्ये झाले. सहाय्यक वाहतूक अधिकारी किरण खोत व सारस्वत बँकेच्या ब्रँच मॅनेजर तेजस प्रभू यांनी या गाडीचे अनावरण केले.
या दुचाकीच्या टाकीवरील काळ्या टीव्हीएस अपाचे स्टॅलियन लोगोने पूरक असलेले चमकदार काळे रंग नजरेत भरणारे आहेत. पूर्णपणे ब्लॅक-आउट एक्झॉस्टसह तीन राइडिंग मोड नवीन गाडीमध्ये दिले आहेत. शिवाय व्हॉईस असिस्टसह नवीन स्मार्ट एक्स कनेक्ट ही आत्याधुनिक प्रणाली दिली आहे. टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० मध्ये एलईडी हेडलाइट, १५९.७ सी.सी. सिंगल-सिलेंडर, स्पोर्ट मोडमध्ये १५.८२ बी.एच.पीसह एअर कूल्ड इंजिन, पाच स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन इत्यादी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. ही गाडी माई टीव्हीएसमध्ये उपलब्ध असून ग्राहकांनी नवीन अपाचे पाहण्यासाठी आणि टेस्ट राईडसाठी माई टीव्हीएसच्या मुख्य शोरूमसह दसरा चौक, जयसिंगपूर येथील शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT