कोल्हापूर

संक्षिप्त पट्टा

CD

89513
कोल्हापूर ः प्रतिभानगर येथील श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ मंदिरात विविध धार्मिक विधी झाले.

श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ
गृहमंदिरात धार्मिक विधी
कोल्हापूर ः प्रतिभानगर येथील रिषभ अपार्टमेंट परिरातील श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ गृहमंदिरात अढार पापस्थानक निवारण पूजा झाली. आचार्य महाबल सुरीश्‍वरजी महाराज यांच्या एकोणसत्तराव्या दीक्षा स्मृती दिनानिमित्त विविध धार्मिक विधी झाले. मुनीराज मुक्तीभूषण विजयजी, साध्वीजी श्री कल्पज्ञाश्रीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. माणूस आपल्या संसाराचा गाडा हाकताना अनेक प्रश्‍नांत गुरफटलेला असतो. त्यामुळे अनेक वेळा त्याच्याकडून विविध चुका घडत असतात. त्याबद्दल क्षमा मागण्याच्या उद्देशाने हा विधी झाला.
--------------
89517
कोल्हापूर ः विजय निंबाळकर-घाटगे यांचा सत्कार करताना सुभाष जाधव, आनंदा वारके, धनराज वाडकर आदी.

निंबाळकर-घाटगे यांचा
अमृतमहोत्सवी सत्कार
कोल्हापूर ः येथील परिवहन विभागातील निवृत्त वाहतूक निरीक्षक विजय निंबाळकर-घाटगे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार राजारामपुरी मित्र परिवार विकास मंच, वाडकर व घाटगे परिवारातर्फे झाला. यावेळी सुभाष जाधव, आनंदा वारके, धनराज वाडकर, आनंद गोंधळी, बाबासाहेब पोवार, अनिल घोडके, बाळासाहेब सूर्यवंशी, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.
-------------
89520
कोल्हापूर ः श्री पांजरपोळ संस्थेतील जनावरांना पाटील कुटुंबीयांतर्फे गवतासह औषधे देण्यात आली.

पांजरपोळ संस्थेसाठी
पाटील कुटुंबीयांतर्फे गवत
कोल्हापूर ः शिवाजी उद्यमनगरातील (कै) अण्णा हिंदुराव पाटील यांच्या स्मरणार्थ पांजरपोळ संस्थेतील जनावरांना एक ट्रॉली गवत व इतर जनावरांसाठी उपचारासाठी औषधे देण्यात आली. पाटील कुटुंबीयांतर्फे गेली दहा वर्षे हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबवला जातो. यावेळी अंकुश कदम, विशाल पाटील, अमोल पाटील, रघुनाथ पाटील, पांडूरंग पाटील, डॉ. राजकुमार बागल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT