International Day of Yoga  sakal
कोल्हापूर

भोगसंस्कृती मुक्तीसाठी योगाची गरज : सिद्धेश्वर महास्वामी

CD

भोगसंस्कृती मुक्तीसाठी
योगाची गरज ः
सिद्धेश्वर महास्वामी

गडहिंग्लज, ता. १९ ः अलीकडे भोगसंस्कृती वाढीला लागली आहे. ही संस्कृती मानवी जीवनाला योग्य नाही. या भोगसंस्कृतीतून अनेक व्याधींना आपण आमंत्रण देत आहोत. भोगसंस्कृतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर योग साधनेची गरज आहे, असे मत येथील श्री जडेयसिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख सिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केले.


येथील योग विद्या धाम व जडेयसिद्धेश्वर आश्रमाच्या संयुक्त विद्यमाने बेलबागेत आनंद साधना सुलभ योग प्राणायाम वर्गाचे उद्‍घाटन महास्वामींच्याहस्ते झाले. यावेळी बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद वाली यांनी स्वागत केले. योग वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. शंकर खाडे, शारदा आजरी, योगशिक्षक सावळगी, शिवगोंडा खापरे, संतान बारदस्कर, सावंत, माने, चौगुले आदी उपस्थित होते. योगशिक्षक प्रा. गुरुलिंग खंदारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Died: संघाला जिंकवलं, मात्र जीव गमावला! शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अचानक मैदानात कोसळला अन्...

Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात

Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय

Latest Marathi News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा धडकला मोर्चा

Pune Court: वकील, पक्षकारांची पार्किंगसाठी वणवण; जिल्हा न्यायालय परिसर, आवाराबाहेर गाडी लावल्यास दंडाचाही भुर्दंड

SCROLL FOR NEXT