कोल्हापूर

फायर इंजिनिअरिंग कॉलेज प्रथम

CD

94368
वैष्णवी पाटील,
94370
श्रीराम भाट,
94371
तुषार पाटील

‘फायर इंजिनिअरिंग’चा
शंभर टक्के निकाल
कोल्हापूर, ता. २ : खराडे कॉलेज कॅम्पसमधील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळांतर्गत कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंटच्या घेतलेल्या उन्हाळी परीक्षेत डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंगमध्ये वैष्णवी पाटील (७६.७३), अॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये श्रीराम भाट (८४.६७), तर प्रथम वर्षातील तुषार पाटील (७९ टक्के) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. २०२३-२४ मध्ये १४० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यंदाचा निकाल ९८ टक्के, तर श्रमिक विद्यापीठअंतर्गत फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सचा निकाल १०० टक्के लागला. संस्थापक युवराज पाटील, प्राचार्य किरण पाटील, विभागप्रमुख उत्तम माळी, प्रा. अजय महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रकिया सुरू झाली असून, मोजक्याच जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य किरण पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT