Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Actor Rajesh Sharma Health Update: बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा यांना प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटाच्या सेटवर एका विषारी कीटकाने चावा घेतला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Actor Rajesh Sharma Health Update

Actor Rajesh Sharma Health Update

ESakal

Updated on

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते राजेश शर्मा यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभाससोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. चित्रीकरण संपल्यानंतर दाट झाडेझुडपांनी वेढलेल्या परिसरात ते एका तंत्रज्ञाशी गप्पा मारत असताना त्यांना एका किड्याने चावा घेतला. त्यावेळी त्यांना काही गंभीर वाटले नाही, त्यामुळे त्यांनी आपले काम सुरू ठेवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com