कोल्हापूर

शरद पॉलिटेक्निकचा उच्चांकी निकाल

CD

शरद पॉलिटेक्निकचा उच्चांकी निकाल
विशेष प्रावीण्यमध्ये १०७७, तर प्रथम श्रेणीत ५२० विद्यार्थी : २९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेतलेल्या २०२४ च्या उन्हाळी परीक्षेमध्ये यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकने उच्चांकी यश मिळवले आहे. यामध्ये विशेष प्रावीण्यसह १०७७ विद्यार्थी असून प्रथण श्रेणीत ५२० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयातील २९ विद्यार्थ्यांनी विविध विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.
महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थी ः आदित्य कुडचे (९५ टक्के), सेजल माने (९४.७८), सुजल नेमिष्टे (९४.५०), साक्षी साळवी (९४.३३), गौरव पाटील (९४.२५), श्रेया सिदनाळे (९३.५६), प्रदीप मांगलेकर (९३), सृष्टी धोत्रे (९२.६७), सार्थक पुजारी (९२.५६), पार्थ बेले (९२.४७), अनुजा पोतदार (९२.३५), समिक्षा पाटील (९२.१३), निकिता पाटील (९२), सत्यम माळी (९१.८०), श्रेया कडाले (९१.६५), अथर्व कांबळे (९१.५३), पृथ्वीराज कोल्हापुरे (९१.१९), निकिता पाटील (९२), आयुष मोरे (९१.११) प्रतिक वठारे (९१), बीबीसारा बडवाले (९०.९४), आयुष सावंत (९०.८२), समृद्धी पवार (९०.६७), अदनान बागवान (९०.३५), श्रुती पाटील (९०.१३).
द्वितीय वर्ष- तेजस्विनी दुधारकर, प्रज्ञा पाटील (९३.३३ टक्के), गणेश तटगुंटी (९३.०७), सृष्टी शिंगाडे (९१.२९), सानिका मगदूम (९१.०७), संस्कार रांगोळे (९०.७१), तेजस मगदूम (९०.५३), श्रतुजा माणगांवे (९०.४४), श्रुती गोधडे (९०.०४), शाहिन पटेल (९०).
प्रथम वर्ष- पूजा माळी (९२.३५ टक्के), स्नेहा पाटील (९१.६०), सार्थक बुचडे (९१.४१), नम्रता कचरे (९०.३५), श्रद्धा सुतार (९०.३५), रोहित माने (९०.२६), पूर्वा भेंडवडे (९०.१२).
बिग डेटा अॅनेलिटिक्स, नेटवर्क अॅण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, प्रोग्रॅम विथ पायथॉन, एमर्जिंग ट्रेंडस् इन कॉम्प्युटर आयटी, प्रोग्रॅमिंग इन सी, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मायक्रोकंट्रोलर, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विविध विषयांत २९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

माधुरी दीक्षितने विकला जुहूचा फ्लॅट; १. ९५ कोटींचं घर कितीला विकलं? किंमत वाचून थक्क व्हाल

Prithvi Shaw : ती खोटारडी...! पृथ्वी शॉ मुंबई न्यायालयात पोहोचला, सादर केलं प्रतिज्ञापत्र; आता कोणता नवा कांड केला?

SCROLL FOR NEXT